नोकरी जाहिराती, सरकारी योजना, बातम्या आणि तुमच्या सेवांची यादी – तुमच्या नावाच्या वेबसाइटवर. ग्राहकांना WhatsApp वर share करा, link तुमच्या नावाने उघडते.
सगळ्या एकाच link वर. कोणती दाखवायची ते तुम्ही ठरवा.
सरकारी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, शिष्यवृत्ती
सर्व शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, GR, कागदपत्रे
शैक्षणिक, कृषी, रोजगार व स्थानिक ताज्या बातम्या
तुमच्या सेंटरच्या सेवा, डिजिटल कार्ड, ग्राहक चौकशी
Demo वेबसाइट उघडून बघा (demo.center.avcssolution.com)
मोबाईल नंबर, सेंटरचं नाव, जिल्हा – पाच मिनिटं.
UPI ने पैसे भरा; वेबसाइट लगेच सुरू.
Dashboard मधून तुमचं branding आणि सेवांची यादी.
नवीन नोकरी / योजना आम्ही टाकतो; तुम्ही एका क्लिकवर WhatsApp ला.
ग्राहक समोर उभा असताना लागणारी कामं – त्याच login मध्ये.
सर्व प्लॅन मध्ये चार वेबसाइट्स आणि dashboard. जास्त महिने, कमी दर.
AVCS Solutions पतसंस्था आणि छोट्या व्यवसायांसाठी software बनवते. हे platform त्याच अनुभवातून.
आजच सुरू करा