नियम व अटी

शेवटचा बदल: 28 ऑक्टोबर 2026

सेवा

AVCS Center ही subscription सेवा आहे: निवडलेल्या कालावधीसाठी subdomain वेबसाइट, dashboard आणि प्लॅनप्रमाणे टूल्स. प्लॅन संपल्यावर वेबसाइट बंद होते; renew केल्यावर तोच data परत सुरू होतो (90 दिवसांपर्यंत ठेवला जातो).

Content

नोकरी, योजना व बातम्या अधिकृत स्त्रोतांवरून देतो, पण अंतिम माहिती संबंधित विभागाच्या website वर तपासण्याची जबाबदारी वापरकर्त्याची. तुमच्या "माय सेंटर" पानावरील सेवा, दर व gallery ची जबाबदारी तुमची.

वापराचे नियम

  • बेकायदेशीर, आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारं content टाकता येणार नाही
  • सरकारी संस्थेचं अधिकृत portal असल्याचा आभास निर्माण करता येणार नाही
  • एक subscription = एक सेंटर

Subdomain

नाव पहिलं येईल त्याला; AVCS ला आक्षेपार्ह किंवा brand-नावं नाकारण्याचा अधिकार.

बंद करणे

नियमभंग झाल्यास सूचना देऊन खातं बंद केलं जाऊ शकतं; अशा वेळी रिफंड नाही.