गोपनीयता धोरण

शेवटचा बदल: 28 ऑक्टोबर 2026

आम्ही कोणती माहिती घेतो

नोंदणी करताना नाव, मोबाईल नंबर, ईमेल, सेंटरचं नाव व पत्ता, जिल्हा, आणि तुम्ही upload केलेला logo/फोटो. तुमच्या वेबसाइटवर येणाऱ्या visitors ची फक्त पानांची संख्या (कोणतीही वैयक्तिक माहिती नाही).

ती कशासाठी वापरतो

  • तुमची वेबसाइट, dashboard आणि share links तुमच्या नावाने चालवण्यासाठी
  • OTP, payment पावती, प्लॅन संपण्याची सूचना पाठवण्यासाठी (WhatsApp/SMS)
  • Support साठी

काय करत नाही

तुमची माहिती विकत नाही किंवा जाहिरातदारांना देत नाही. ग्राहकांनी तुमच्या वेबसाइटवर भरलेले enquiry फक्त तुम्हाला दिसतात.

तुमचे अधिकार

Dashboard मधून माहिती बदलता येते. खातं व सर्व data कायमचा हटवायचा असल्यास support ला लिहा; 7 दिवसांत हटवला जातो.

सुरक्षा

Password hash करून ठेवतो, सर्व पाने HTTPS वर चालतात, payment माहिती आमच्याकडे साठवली जात नाही.

संपर्क

center.avcssolution.com · support ईमेल खाली footer मध्ये.