चार वेबसाइट्स, एक link

तुमच्या सेंटरचं नाव.center.avcssolution.com – या एकाच link वर नोकरी, योजना, बातम्या आणि तुमचं डिजिटल कार्ड.

जॉब वेबसाइट

सरकारी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, शिष्यवृत्ती. प्रत्येक जाहिरातीसोबत पदसंख्या, पात्रता, शेवटची तारीख, apply link, PDF जाहिरात आणि असेल तर शासन निर्णय (GR) व demo video.

योजना वेबसाइट

केंद्र व राज्य सरकारच्या योजना – फायदा काय, पात्रता, लागणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा. GR आणि अर्ज भरण्याचा video dashboard मध्येही मिळतो.

ब्रेकिंग न्यूज़ वेबसाइट

शैक्षणिक, कृषी, रोजगार आणि स्थानिक बातम्या रोज सकाळी आम्ही टाकतो. तुम्ही एका क्लिकवर WhatsApp group ला पाठवता – link तुमच्या नावाने उघडते.

बिझनेस वेबसाइट (माय सेंटर)

तुमचं डिजिटल व्हिजिटिंग कार्ड: फोटो, पत्ता, call / WhatsApp बटण, 45+ सेवांची यादी (हवी ती दाखवा, नको ती लपवा, स्वतःची सेवा जोडा), gallery, ग्राहक चौकशी फॉर्म आणि feedback.

तुमचं branding, सगळीकडे

  • स्वतःचा logo, फोटो, रंग, नाव आणि tagline
  • Share केलेली प्रत्येक link तुमच्या सेंटरच्या नावाने आणि logo सह दिसते (WhatsApp, Facebook, Telegram)
  • प्रत्येक पानावर तुमचा संपर्क – ग्राहक थेट तुम्हाला कॉल करतो
  • चारही वेबसाइट वापरायची सक्ती नाही; dashboard मधून कोणतीही बंद ठेवा

Content आम्ही भरतो

नोकरी, योजना आणि बातम्या रोज update करण्याची जबाबदारी आमची. तुम्हाला फक्त हवं ते दाखवायचं आणि share करायचं. एखादी जाहिरात तुमच्या भागासाठी नको असेल तर एका क्लिकवर लपवा.

खाते उघडा Demo बघा