तुमच्या सेंटरची स्वतःची वेबसाइट.
Content आम्ही रोज भरतो.

नोकरी जाहिराती, सरकारी योजना, बातम्या आणि तुमच्या सेवांची यादी – तुमच्या नावाच्या वेबसाइटवर. ग्राहकांना WhatsApp वर share करा, link तुमच्या नावाने उघडते.

तुमची link: tumche-naav.center.avcssolution.com
  • १ महिन्यापासून प्लॅन – ₹199 पासून
  • Dashboard मधून हवं ते दाखवा, नको ते लपवा
  • पासपोर्ट फोटो, आधार क्रॉप, PDF टूल्स – त्याच login मध्ये

एक subscription, चार वेबसाइट्स

सगळ्या एकाच link वर. कोणती दाखवायची ते तुम्ही ठरवा.

Demo वेबसाइट उघडून बघा (demo.center.avcssolution.com)

हे असं चालतं

नाव निवडा, OTP ने नोंदणी

मोबाईल नंबर, सेंटरचं नाव, जिल्हा – पाच मिनिटं.

प्लॅन भरा

UPI ने पैसे भरा; वेबसाइट लगेच सुरू.

Logo, फोटो, सेवा लावा

Dashboard मधून तुमचं branding आणि सेवांची यादी.

रोज share करा

नवीन नोकरी / योजना आम्ही टाकतो; तुम्ही एका क्लिकवर WhatsApp ला.

तुमच्या सेंटरसाठी डिजिटल टूल्स

ग्राहक समोर उभा असताना लागणारी कामं – त्याच login मध्ये.

Subscription प्लॅन्स

सर्व प्लॅन मध्ये चार वेबसाइट्स आणि dashboard. जास्त महिने, कमी दर.

1 महिना
₹199
₹299 ≈ ₹199/महिना
  • 4 वेबसाइट्स + डॅशबोर्ड
  • पोस्टर्स व व्हिडिओ
  • 3 डिजिटल टूल्स
  • शेतकरी / कामगार ID कार्ड
  • स्वतःचं domain जोडा
हा प्लॅन निवडा
बहुतेक सेंटर हा घेतात
3 महिने
₹499
₹897 ≈ ₹166/महिना
  • 4 वेबसाइट्स + डॅशबोर्ड
  • पोस्टर्स व व्हिडिओ
  • 12 डिजिटल टूल्स
  • शेतकरी / कामगार ID कार्ड
  • स्वतःचं domain जोडा
हा प्लॅन निवडा
6 महिने
₹899
₹1,794 ≈ ₹150/महिना
  • 4 वेबसाइट्स + डॅशबोर्ड
  • पोस्टर्स व व्हिडिओ
  • 12 डिजिटल टूल्स
  • शेतकरी / कामगार ID कार्ड
  • स्वतःचं domain जोडा
हा प्लॅन निवडा
1 वर्ष
₹1,499
₹3,588 ≈ ₹123/महिना
  • 4 वेबसाइट्स + डॅशबोर्ड
  • पोस्टर्स व व्हिडिओ
  • 12 डिजिटल टूल्स
  • शेतकरी / कामगार ID कार्ड
  • स्वतःचं domain जोडा
हा प्लॅन निवडा

गडचिरोलीतून, महाराष्ट्रभरच्या सेंटर्ससाठी

AVCS Solutions पतसंस्था आणि छोट्या व्यवसायांसाठी software बनवते. हे platform त्याच अनुभवातून.

आजच सुरू करा
2
सक्रिय सेंटर्स
0
रोजचे visitors
36
जिल्हे
12
डिजिटल टूल्स