Subscription प्लॅन्स

सर्व प्लॅनमध्ये चार वेबसाइट्स, dashboard आणि रोजचं content. जास्त महिने घेतले की दर कमी.

1 महिना
₹199
≈ ₹199/महिना
3 महिने
₹499
≈ ₹166/महिना
6 महिने
₹899
≈ ₹150/महिना
1 वर्ष
₹1,499
≈ ₹123/महिना
जॉब / योजना / न्यूज़ / माय सेंटर वेबसाइट
स्वतःचं subdomain व branding
Dashboard, show/hide, enquiries
सेवा मार्गदर्शन (video, GR, apply link)
डिजिटल टूल्स 3 12 12 12
स्वतःच्या सेवा (माय सेंटर) 5 100 100 100
पोस्टर्स व व्हिडिओ library –
शेतकरी / कामगार ID कार्ड –
स्वतःचं domain जोडणे – –
WhatsApp support
हा प्लॅन निवडाहा प्लॅन निवडाहा प्लॅन निवडाहा प्लॅन निवडा

पैसे कसे भरायचे?

UPI (GPay / PhonePe / Paytm) ने. नोंदणीच्या शेवटी QR येतो; screenshot टाकला की 24 तासांत approve होतं.

प्लॅन संपल्यावर?

वेबसाइट थांबते, data 90 दिवस राहतो. Renew केलं की आहे तसं परत सुरू.

प्लॅन बदलता येतो?

हो. मोठा प्लॅन घेतला की उरलेले दिवस त्यात जोडले जातात.