रिफंड धोरण

शेवटचा बदल: 28 ऑक्टोबर 2026

  • Payment नंतर 48 तासांच्या आत, वेबसाइट वापरायला सुरुवात केली नसेल, तर पूर्ण रक्कम परत – support ला लिहा.
  • 48 तासांनंतर किंवा वापर सुरू झाल्यावर रिफंड नाही; उरलेला कालावधी वापरता येतो.
  • आमच्या तांत्रिक चुकीमुळे वेबसाइट 3 दिवसांहून अधिक बंद राहिली तर तेवढे दिवस प्लॅनमध्ये वाढवून दिले जातात.
  • Manual UPI payment approve व्हायला 24 तास लागू शकतात; तोपर्यंत वेबसाइट "पडताळणी सुरू" दाखवते.
  • रिफंड त्याच UPI/खात्यावर 7 कामकाजी दिवसांत.