सेवा मार्गदर्शन

प्रत्येक सेवेची माहिती, कागदपत्रे, apply link, GR आणि अर्ज भरण्याचा video – dashboard मध्ये एकाच ठिकाणी.

सध्या 9 विभागांत खालील सेवा; यादी आम्ही सतत वाढवतो. याच सेवा तुमच्या "माय सेंटर" पानावर दाखवता येतात.

आधार व ओळखपत्र

  • आधार कार्ड अपडेट
  • पॅन कार्ड अर्ज / दुरुस्ती
  • मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट अर्ज
  • UDID कार्ड

सेतू / महा ई-सेवा

  • अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन-क्रीमी लेयर
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
  • सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र
  • भूमिहीन प्रमाणपत्र
  • अल्पभूधारक प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र
  • 7/12 उतारा
  • 8-अ उतारा
  • शपथपत्र (Affidavit)

कर व व्यवसाय

  • GST नोंदणी
  • GST रिटर्न
  • आयकर रिटर्न (ITR)
  • उद्यम (MSME) नोंदणी
  • FSSAI परवाना
  • डिजिटल सिग्नेचर (DSC)

शिक्षण

  • शिष्यवृत्ती अर्ज
  • ऑनलाइन प्रवेश अर्ज
  • परीक्षा फॉर्म

आरोग्य

  • आयुष्मान भारत कार्ड
  • आभा कार्ड

कृषी

  • शेतकरी नोंदणी (Agristack)
  • किसान क्रेडिट कार्ड
  • पीएम किसान

बिल व रिचार्ज

  • वीज बिल
  • मोबाईल रिचार्ज
  • DTH रिचार्ज

तिकीट बुकिंग

  • रेल्वे तिकीट
  • बस तिकीट
  • विमान तिकीट

बँकिंग व विमा

  • बँक खाते उघडणे
  • विमा (LIC / आरोग्य)
  • मनी ट्रान्सफर / AEPS

खाते उघडा Demo बघा